Help Create a Hunger Free World
05 Persons | 101.00₹ | |
---|---|---|
11 Persons | 251.00₹ | |
25 Persons | 501.00₹ | |
51 Persons | 1,100.00₹ | |
125 Persons | 2,500.00₹ | |
For One Day Prasadam | 5,100.00₹ | |
For Ekadashi Prasadam | 11,000.00₹ |
- !! हरे कृष्ण !!
माघवारी (एकादशी) पंढरपुर महा अन्नदान (भोजन) वितरण सेवा पंढरपूर वारी वर्षातून चार वेळा चैत्र, माघ, आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यांत भरते.या वर्षी माघ वारी आणि कुंभमेळा याच महिन्यात साजरी कऱण्यात येत आहे. ज्यांना प्रयागराज येथील कुंभमेळ्याला उपस्थित राहणे शक्य नाहीते देखील पंढरपूरला श्री चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी येतात. अन्नदान सेवेला देणगी देण्याची ही आयुष्यात एकदाच येणारी सुवर्ण संधी आहे. अन्नछत्र पंढरपूर येथे, आम्ही १५,००० वारकऱ्यांसाठी अन्नदान सेवा आयोजित करत आहोत.तुमच्या क्षमतेनुसार देणगी देऊन या धर्मादाय उपक्रमात सहभागी होण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो. दिनांक ०७,०८ आणि ०९ फेब्रुवारी २०२५ दशमी, एकादशी आणि द्वादशीचा प्रसाद १५००० भाविक आणि वारकऱ्यांसाठी
- !! हरे कृष्ण !!
कृपया अन्नदानासारख्या या महान कार्यात आपण आपल्या सामर्थ्यानुसार उदारपणे दान करावे. हि नम्र विनंती.
कृपया अन्नदानासारख्या या महान कार्यात आपण आपल्या सामर्थ्यानुसार उदारपणे दान करावे. हि नम्र विनंती.
MAGHA WARI (Ekadashi) Pandharpur
MAHA ANNADAN (FOOD) DISTRIBUTION SEVA
!! HARE KRISHNA !!
Pandharpur Wari is celebrated four times a year during the Hindu months of Chaitra, Magh, Ashadh, and Kartik.
This year, the Magh Wari coincides with the Kumbh Mela, both taking place in the same month.
For those unable to attend the Kumbh Mela in Prayagraj,
many come to Pandharpur to take a dip in the Shri Chandrabhaga River.
This is a once-in-a-lifetime opportunity to donate to ANNADAN SEVA.
At Annachhatra Pandharpur, we are organizing an annadan seva for 15,000 Warkari (devotees).
We invite you to participate in this charitable initiative by donating according to your capacity.
Date 07,08 and 09 Feb 2025 Dashami,Ekadashi and Dwadashi Prasadam for 15000 Devotees and warkaris
Donations in kind (grains etc.)are also accepted.