Help Create a Hunger Free World
05 Persons | 101.00₹ | |
---|---|---|
11 Persons | 251.00₹ | |
25 Persons | 501.00₹ | |
51 Persons | 1,100.00₹ | |
125 Persons | 2,500.00₹ | |
For One Day Prasadam | 5,100.00₹ | |
For Ekadashi Prasadam | 11,000.00₹ |
तुला दान
हिंदू संस्कृतीत दान आणि त्याग महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांनी तुलादान केले, त्यानंतर राजा अंबरीश, भगवान परशुराम, भक्त प्रल्हाद यांसारख्या बरेच काही तुलादान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांमध्ये तूम्हीही सामील व्हा !
तुलादानाचा आशीर्वाद घ्या! सर्व प्रकारच्या समस्यांवर एक उपाय: तुलादान तुला दान सोळा महादानांपैकी पहिले महादान आहे. तुलादान प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. तुलादान कलियुगामध्ये खूप प्रचलित आहे. तुम्ही तुमचे मुले, मित्र, नातेवाईक आणि प्रियजनांच्या वजनाएवढे धान्य (तांदुळ, गहू, दाळ, गुळ इत्यादी) किंवा त्याची रक्कम उदाहरणार्थ तुमचे वजन ५० किलो असेल तर ₹ ५० रुपयाला १ किलो तांदूळ या भावाने ५० किलोचे ₹ २५०० रुपये होतात एवढी रक्कम आपण अन्नदानासाठी QR code Scan करुन दान करु शकता.
नम्र विनंती! क्यूआर कोड स्कॅन किंवा बँक (RTGS/NEFT) द्वारे पेमेंट करत असताना कृपया आमच्या Whatsapp नंबर +91 8275206155 वर किंवा आमच्या ईमेल आयडी - pandharpur.annakshetra@iskcon.net वर पूर्ण पत्ता आणि पॅन तपशीलासह स्क्रीनशॉट पाठवा.
अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर देखील कॉल करू शकता.
- तुलादानाने काय लाभ होतो ?
- १) भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- २) आपली भूतकाळातील पाप कर्मे नष्ट होतात.
- ३) सुख, शांती व समाधान लाभते.
- ४) ज्या भाविक भक्तांना तुमच्याकडून अन्नक्षेत्रात भोजन प्रसाद मिळतो
- यांच्याकडून ही तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो.
Bank Name: - Bank Of Baroda Account Name:- ISKCON Pandharpur Saving Account Number 04380100049634 IFSC : BARBOPANDHA [Fifth character is zero] Branch Address : STATION ROAD PANDHARPUR |
TULA DAAN
Join great personalities who have offer Tuladan like Lord Krishna, King Ambarish, Lord Parasurama, Prahlad Maharaja and more!
Receive the blessings of Tuladan! Tuladan means to donate grains equal to your own weight. You can also donate food grains equal to the weight of your children's, relative's and loved ones. FOOD GRAINS (Rice, Wheat,Dal and Jaggery etc.) or you can donate Amount equal to Food Grains for example 1Kg Rice price ₹ 50 if your weight is 50 kg Donation amount will be ₹ 2500 you can Donate via UPI QR code Scan payment.
Gentle Request! While doing QR code scan Payment or Bank (RTGS/NEFT) please send us a screenshot along with complete address and PAN details on our Whatsapp number - +91 8275206155 or to our email ID - pandharpur.annakshetra@iskcon.net
You may also call on this number for more queries.
- THE BENEFITS INCLUDE
- 1)Attracting the blessings of Lord Krishna.
- 2)Removing our past karma
- 3) Receiving satisfaction
- 4)Receiving blessings from those who receive your donation of food grains
- (Bhojan Prasad in Annakshetra).
Bank Name: - Bank Of Baroda Account Name:- ISKCON Pandharpur Saving Account Number 04380100049634 IFSC : BARBOPANDHA [Fifth character is zero] Branch Address : STATION ROAD PANDHARPUR |