Help Create a Hunger Free World
05 Persons | 101.00₹ | |
---|---|---|
11 Persons | 251.00₹ | |
25 Persons | 501.00₹ | |
51 Persons | 1,100.00₹ | |
125 Persons | 2,500.00₹ | |
For One Day Prasadam | 5,100.00₹ | |
For Ekadashi Prasadam | 11,000.00₹ |
त्वरित देणगी देण्यासाठी वर दिलेला क्यूआर कोड वर तुम्ही तुमच्या PhonePe, GPay, PayTM किंवा इतर कुठल्याही UPI app ने पेमेंट केले असता तुम्हाला तुमचे नाव आणि रक्कम संहित तुमच्या मोबाइल नंबर वर देणगी पावती भेटेल. पावती वर इतर माहीत जसे देणगी हेतु, अन्नदान दिनांक अद्ययावत करायचं असल्यास तुम्हाला लॉगिन बटन चा वापर करून तुमचा पावती भेटलेला मोबाइल नंबर टाकून लॉगिन करावे आणि दिलेल्या सूचनेनुसार माहिती अद्ययावत करावी.
टिपा:- जर वरील क्यू आर कोड स्कॅन होत नसेल तर या मो.नं. 8208175200 वर देणगी देऊन स्क्रीन शॉट पाठवा.
You have helped us to Feed more than million people, now it’s time to feed their soul. Donate Bhagavad Gita.
Gita Jayanti 2024 - 11 December
Hare Krishna. Dear well-wishers, today is Gita Jayanti and Mokshada Ekadashi. On this most auspicious occasion, thousands of devotees and pilgrims gather at Pandharpur Dham.
This sacred Gita Jayanti offers you the opportunity to donate copies of the Bhagavad Gita and food to those who wish to read it but cannot afford to buy their own. By donating the Bhagavad Gita to such deserving individuals, you will receive the special mercy of Lord Krishna. The Lord says in the Gita that whoever spreads this knowledge is very dear to Him.
To receive the grace of Lord Sri Krishna, you can participate in this Gita Jayanti program according to your capacity. The donation for one Marathi Bhagavad Gita is ₹200 (two hundred rupees). You can donate as many copies as you wish:
- 1 Gita for ₹200
- 2 Gitas for ₹400
- 3 Gitas for ₹600
- 5 Gitas for ₹1,000
- 11 Gitas for ₹2,200
- 21 Gitas for ₹4,200
- 51 Gitas for ₹10,200
- 101 Gitas for ₹20,200
0r any Amount
If possible, you are encouraged to attend this program in person at Pandharpur and distribute the Gitas yourself. If you are unable to attend, we will be happy to distribute the Gitas on your behalf. Additionally, the Annakshetra will provide ANNADANA to the devotees who come to Pandharpur for the occasion of Gita Jayanti and Mokshada Ekadashi.
We humbly request your support and thank you very much for your generosity.
Hare Krishna!
ANNAKSHETRA,ISKCON PANDHARPUR
Contact No.8208175200
तुम्ही आम्हाला दशलक्षाहून अधिक लोकांना अन्नदान करण्यस मदत केली आहे, आता त्यांच्या आत्म्याला गीता ज्ञानरुपी अन्न खावु घालण्याची वेळ आली आहे.
आता भगवद्गीता दान करा.
गीता जयंती 2024 - 11 डिसेंबर
हरे कृष्ण. प्रिय हितचिंतकांनो, आज गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी देखील आहे. या अत्यंत शुभ प्रसंगी, हजारो भाविक भक्त आणि यात्रेकरू पंढरपूर धामत येतात.
ही पवित्र गीता जयंती तुम्हाला भगवद्गीतेच्या प्रती दान करण्याची तसेच अन्नदान करण्याची सुवर्णसंधी देते ज्यांना भगवत गीता वाचायची इच्छा आहे परंतु त्यांची स्वतःची गीता खरेदी करण्याची क्षमता नाही. अशा गरजु व्यक्तींना भगवद्गीता दान केल्याने तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा प्राप्त होईल. भगवंत गीतेत म्हणतात की जो कोणी या ज्ञानाचा प्रसार करतो तो भगवंताला अत्यंत प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार या गीता जयंती कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. एका मराठी भगवद्गीतेची देणगी मूल्य ₹200 (दोनशे रुपये) आहे.
- ₹200 मध्ये 1 गीता
- ₹400 मध्ये 2 गीता
- ₹६०० मध्ये ३ गीता
- ₹1,000 मध्ये 5 गीता
- ₹२,२०० मध्ये ११ गीता
- ₹४,२०० मध्ये २१ गीता
- ₹१०,२०० मध्ये ५१ गीता
- ₹२०,२०० मध्ये १०१ गीता
किंवा तुम्ही तुम्हाला पाहिजे तितक्या प्रती दान करू शकता, शक्य असल्यास पंढरपूर येथे या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहून गीतांचे वाटप करू शकता. तुम्ही उपस्थित राहू शकत नसाल तर आम्ही तुमच्या वतीने गीता वाट करु. याशिवाय गीता जयंती आणि मोक्षदा एकादशीनिमित्त पंढरपूरत येणाऱ्या भाविकांना अन्नक्षेत्राच्या वतीने त्या प्रमाणात अन्नदान सेवा करण्यात येणार आहे
आम्ही नम्रपणे तुमच्या समर्थनाची विनंती करतो आणि तुमच्या उदारतेबद्दल तुमचे खूप आभारी आहोत.
अन्नक्षेत्र, इस्कॉन पंढरपूर
संपर्क क्र.8208175200
To make an instant donation, please scan the QR code above using your PhonePe, GPay, PayTM, or any other UPI app. After your donation, you will receive a receipt on your mobile number that includes your name and the amount donated.
If you wish to update additional details on the receipt, such as the purpose of the donation or the date of the ANNADANA, you can log in using the login button. Simply enter the mobile number associated with the receipt, and follow the provided instructions to update the information.
Notes: If you are unable to scan the QR code, you can donate by sending money to this mobile number: 8208175200. After donating, please send a screenshot of the transaction on WhatsApp.
Notes: If you are unable to scan the QR code, you can donate by sending money to this mobile number: 8208175200. After donating, please send a screenshot of the transaction on WhatsApp.